It is a long established fact that a reader will be distracted by the readable


It is a long established fact that a reader will be distracted by the readable
भारतातील महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी ह्या गावातून श्री स्वामी समर्थ देवांच्या नामाच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
रत्नागिरी शहराच्या दक्षिणेला २३ किमी अंतरावर रत्नागिरी तालुक्याच्या दक्षिण सह्याद्रीवर अरबी समुद्र आणि मुचकुंदी खाडीच्या संगमावर नयनरम्य अश्या वातावरणांनी समुद्रकिनारी वसलेले सुंदर असे "गावखडी" हे गाव आहे.
या गावात "सद्गुरू श्री दासदिगम्बर स्वामी " यांनी "श्री स्वामी समर्थ देवांचा" मठ स्थापन केला आहे. हजारोच्या संख्येने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण येऊन श्री स्वामी समर्थ देवांच्या प्रचार प्रसाराच्या कार्यात आपला सहभाग देत आहेत.
प्रतिवर्षी येणाऱ्या भक्तगणांमध्ये काही पटीने वाढ होत आहे. श्री स्वामी समर्थ देवांच्या कृपा आशीर्वादाने आणि सद्गुरू श्री दासदिगम्बर स्वामींच्या मार्गदर्शनाने येणाऱ्या प्रचितीमुळे भक्तगणांचा कल अधिकाधिक गावखडी मठाकडे वाढत आहे.
सद्गुरू श्री दासदिगम्बर स्वामी म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ देवांच्या कृपेने श्री स्वामी भक्तांना लाभलेले चैतन्यमय स्वामी स्वरूप.
अखिल विश्वातील स्वामी नामाचे प्रमुख प्रचारक सद्गुरू श्री दासदिगम्बर स्वामी, अखंड विश्वात स्वामी नामाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी सदैव कार्यरत असतात.
सद्गुरू श्री दास दिगम्बर स्वामी म्हणजे ज्ञानाचा तेजोमय प्रकाश, सर्व स्वामी भक्तांचा प्रमुख आधार ज्यांच्या ठायी अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही.
गावखडी मठाचे मठाधिपती, अखंड विश्वात स्वामी नामाच्या प्रचार प्रसाराचे कार्य ज्यांनी हातात घेतले आहे असे सदगुरु श्री दासदिगम्बर स्वामी,
सर्व स्वामी भक्तांना त्यांच्या प्रवचनांतून स्व: स्वरूपाचे महत्व सांगत ज्ञानमार्गी होण्याचा उपदेश देत असतात.
सद्गुरू श्री दासदिगम्बर स्वामींचे वात्सल्य म्हणजे त्यांच्या भक्तांसाठी असलेला एकमेव पुण्याईचा संचय.
आज अनेक सद्गुरू भक्तांना श्री स्वामी समर्थ देवांच्या आशिर्वादाने आणि सद्गुरू श्री दासदिगम्बर स्वामींच्या मार्गदर्शनाने येणारे अनुभव हे अद्दभूत आहेत,
इतके अद्वितीय आहेत कि आज सद्गुरुंचे भक्त त्यांचे संपूर्ण आयुष्य सद्गुरू श्री दासदिगम्बर स्वामींच्या चरणांपाशीच जगण्याचा निर्धार करून आहेत.
समाजातील अत्यंत गरीब पण कष्टाळू अशा अनेक वर्गांसाठी श्री स्वामी समर्थ मठ, गावखडी मठाचे मठाधिपती सद्गुरू श्री दासदिगम्बर स्वामी यांनी
श्री स्वामी समर्थ दिगंबर चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना केली असून या ट्रस्ट च्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित विभागाला शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध केल्या जातात तसेच रक्तदान शिबीर,
अन्नदान आणि इतरही सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. श्री स्वामी समर्थ दिगंबर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपणही आपले योगदान योग्य अश्या सामाजिक कार्यासाठी देऊ शकता.
It is a long established fact that a reader will be distracted by the readable c
Chinese
English
French
German
Japanese
SpanishIt is a long established fact that a reader will be distracted by the readable c
It is a long established fact that a reader will be distracted by the readable content of a
It is a long established fact that a reader will be distracted by the readable content of a
It is a long established fact that a reader will be distracted by the readable c

It is a long established fact that a reader will be distracted by the readable cIt is a long established fact that a reader will be distracted by the readable c
2023 All Rights Reserved. Design by Free Html Templates